मराठी भाषा दिवस

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…

आज 27 फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार ,लेखक
कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस दरवर्षी मराठी
भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि
विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून
साहित्याची निर्मिती केली.
मराठी भाषा दिवसा निमित्त “फजलानी द ग्लोबल अकादमी” मधील इयत्ता १ ली , २ री
तसेच ३ री च्या विद्यार्थ्यांनी आज मराठी गाणी , घोषवाक्य आणि मराठी गोष्ट ऐकून
त्यावर मराठीतून प्रतिसाद दिला. त्याची काही दृश्य …..

SHARE this article

Share on Facebook
Share on Twitter
Share on Linkdin
Share on Pinterest

More Blog & news

Enquiry Form

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.